Job Window
जगात कोणालाच जमलं नाही ते भारताने केले, बिल गेट्सने मोदी सरकारचे केले कौतुक!
Job Window
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली
Job Window
पीएम मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बिल गेट्सचे कौतुक केले आणि लिहिले की आमची भेट खूप छान होती
Job Window
बिल गेट्स म्हणाले,"कोणताही देश भारतापेक्षा सरकारी लाभ घेण्यास आणि ते कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास सक्षम नाही
Job Window
पीएम मोदींसोबतचे त्यांचे फोटो शेअर करताना बिल गेट्स यांनी लिहिले, त्यांना भेटणे नेहमीच प्रेरणादायी असते
Job Window
भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत बिल गेट्स म्हणाले की, या देशात एआयचे बरेच काम केले जात आहे.
Job Window
आर्टिफिशियल इंटेलिजन्स गरीब लोकांच्या आरोग्यासाठी आणि शेतीसाठी मदत करेल, तेव्हा आमचे फाउंडेशन त्यांना मदत करण्यास मागेपुढे पाहणार नाही.